१ शमुवेल 25:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आता काय करावे याचा तू विचार कर, कारण आमच्या मालकावर आणि त्याच्या संपूर्ण घराण्यावर संकट येत आहे. तो इतका दुष्ट मनुष्य आहे की, त्याच्याबरोबर बोलण्यास कोणी धजत नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तर आता काय करायचे ह्याचा चांगला विचार कर; कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे, आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तर आता तू काय करणार हे समजून विचार कर कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घरावर वाईट येण्याचे ठरले आहे; कारण त्याच्याशी कोणाच्याने बोलवत नाही एवढा तो वाईट आहे.” Viz kapitola |