Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 25:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तेव्हा दावीद त्याच्या माणसांना म्हणाला, “प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधा,” आणि त्यांनी तसे केले आणि दावीदानेसुद्धा त्याची तलवार कंबरेस बांधली. सुमारे चारशे पुरुष दावीदाबरोबर गेले आणि दोनशे पुरुष सामानाजवळ राहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा दावीद आपल्या लोकांना म्हणाला, “आपल्या तलवारी आपल्या कंबरांना बांधा;” आणि त्या प्रत्येकाने आपापली तलवार आपापल्या कंबरेला बांधली; दाविदानेही आपली तलवार कंबरेला बांधली; दाविदाबरोबर चारशे पुरुष गेले, आणि दोनशे पुरुष सामानसुमानाजवळ राहिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा दावीद आपल्या मनुष्यांना म्हणाला, “तुम्ही आपापली तलवार कंबरेस बांधा.” मग प्रत्येकाने आपआपली तलवार कंबरेस बांधली दावीदानेही आपली तलवार कंबरेस बांधली आणि दावीदामागे सुमारे चारशे मनुष्ये वर गेली आणि दोनशे मनुष्ये सामानाजवळ राहिली.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 25:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy