१ शमुवेल 25:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जी भाकर व जे पाणी आणि जे मांस मी माझी मेंढरे कातरणार्यांसाठी कापून ठेवले आहे ते, जी माणसे कुठून आली हे मला माहीत नाही अशांना द्यावे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणार्यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस जे कोण, कोठले, हे मला ठाऊक नाही असल्या लोकांना मी देऊ काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझी भाकर व माझे पाणी व माझ्या मारलेल्या पशूंचे मांस जे मी आपल्या मेंढरे कातरणाऱ्यांसाठी तयार केले ते घेऊन, ही जी माणसे कोठून आली आहेत हे माला माहित नाही अशांना मी द्यावे काय?” Viz kapitola |