१ शमुवेल 24:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तो शौलाला म्हणाला, “तुम्ही लोकांचे का ऐकता, जेव्हा ते म्हणतात, ‘दावीद तुला इजा करण्यास पाहत आहे’? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दावीद शौलाला म्हणाला, “लोक म्हणतात की, पाहा, दावीद आपला घात करू पाहत आहे, त्यांच्या बोलण्याकडे आपण का कान देता? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग दावीदाने शौलाला म्हटले, “पाहा दावीद तुझे वाईट करायला पाहतो असे लोकांचे बोलणे ते तुम्ही कशाला ऐकता? Viz kapitola |