१ शमुवेल 24:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यानंतर शौलाच्या झग्याचा काठ आपण कापला म्हणून दावीदाचे मन त्याला टोचू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 नंतर शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतल्याबद्दल दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यानंतर असे झाले की, दावीदाचे मन त्यास टोचू लागले. कारण त्याने शौलाचे वस्त्र कापून घेतले होते. Viz kapitola |