१ शमुवेल 24:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा आता मला याहवेहची शपथ घेऊन सांग की, माझ्या वंशजांचा तू नाश करणार नाहीस किंवा माझ्या पित्याच्या घराण्यातून माझे नाव पुसून टाकणार नाहीस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 म्हणून आता माझ्याजवळ परमेश्वराच्या नामाने अशी आणभाक कर की तू माझ्या पश्चात माझ्या वंशाचा उच्छेद करणार नाहीस, आणि माझ्या बापाच्या घराण्यातून माझी नावनिशाणी नाहीशी करणार नाहीस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 म्हणून आता तू माझ्याशी परमेश्वराची शपथ वाहा की, तू माझ्या मागे माझे संतान नाहीसे करणार नाहीस आणि माझ्या वडिलाच्या कुळातून माझे नाव नष्ट करून टाकणार नाहीस.” Viz kapitola |