१ शमुवेल 24:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मला माहीत आहे की, तू खरोखर राजा होशील आणि इस्राएलचे राज्य तुझ्या हातात स्थापित होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 पाहा, मला हे ठाऊक आहे की तू खात्रीने राजा होणार आणि इस्राएलाचे राज्य तुझ्या हाती कायम राहणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आता पाहा मी जाणतो की, तू खचित राजा होशील आणि इस्राएलाचे राज्य तुझ्या हाती स्थापित होईल. Viz kapitola |