१ शमुवेल 24:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तो दावीदाला म्हणाला, “तू माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहेस, तू माझ्याशी सदाचाराने वागलास, परंतु मी तुझ्याशी वाईट वागलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो दाविदाला म्हणाला, “तू माझ्याहून नीतिमान आहेस; तू तर माझ्याशी भलाईने वागलास, पण मी तुझ्याशी वाईट वागलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आणि तो दावीदाला म्हणाला, “माझ्यापेक्षा तू अधिक न्यायी आहेस, कारण तू माझे बरे केले आहेस. परंतु मी तुझे वाईट केले आहे. Viz kapitola |