१ शमुवेल 24:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जेव्हा दावीदाने त्याचे हे बोलणे संपविले तेव्हा शौलाने विचारले, “दावीदा, माझ्या पुत्रा, हा तुझाच आवाज आहे काय?” आणि शौल मोठ्याने रडला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 दाविदाने शौलाशी बोलणे संपवल्यावर शौल म्हणाला, “माझ्या पुत्रा दाविदा, ही तुझीच वाणी काय?” आणि शौल गळा काढून रडू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 असे झाले की, दावीदाने शौलाशी हे शब्द बोलणे संपवल्यावर, शौल म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” मग शौल गळा काढून रडला Viz kapitola |