१ शमुवेल 24:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याहवेह तुमच्या आणि माझ्यामध्ये न्याय करो. तुम्ही माझ्याबरोबर जे चुकीचे केले आहे त्याचा बदला याहवेहच घेवो, परंतु मी तुम्हाला हात लावणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 परमेश्वर माझ्यातुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच माझ्याबद्दल आपले शासन करो; पण माझा हात आपल्यावर पडणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये परमेश्वर न्याय करो; माझा सूड परमेश्वर तुमच्यावर उगवो. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही. Viz kapitola |