१ शमुवेल 23:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जेव्हा दावीदाला समजले की, शौल त्याच्याविरुद्ध कट करीत आहे, तेव्हा तो अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आणा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आपल्याबद्दल शौल वाईट योजीत आहे, हे दावीदाला कळले म्हणून तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.” Viz kapitola |