१ शमुवेल 23:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 (आता अहीमेलेखचा पुत्र अबीयाथार दावीदाकडे कईलाह येथे पळून येताना त्याने आपल्याबरोबर एफोद आणला होता.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अहीमलेखाचा पुत्र अब्याथार हा कईला येथे दाविदाकडे पळून गेला तेव्हा तो हाती एफोद घेऊन गेला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यानंतर असे झाले की, अहीमलेखाचा मुलगा अब्याथार दावीदाकडे कईला येथे पळून गेला तेव्हा त्याने आपल्या हाती एफोद आणले. Viz kapitola |