१ शमुवेल 23:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तर आता, महाराज, जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा खाली या आणि त्याला तुमच्या हाती देण्याची जबाबदारी आमची असेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तर आता, महाराज, आपली खाली येण्याची उत्कट इच्छा आहे, तिच्यानुसार खाली या; राजाच्या हाती त्याला देणे हे आमचे काम.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तर आता हे राजा, खाली येण्याच्या आपल्या सर्व मनोरथप्रमाणे खाली ये, म्हणजे त्यास राजाच्या हाती देणे हे आमचे काम असेल.” Viz kapitola |