Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 23:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “होरेशच्या गडांमध्ये, हकीलाहच्या डोंगरात, यशीमोनच्या दक्षिणेकडे दावीद आमच्यामध्ये लपून राहत नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 नंतर जिफी लोक गिबा येथे शौलाकडे येऊन म्हणाले, “रानाच्या दक्षिणेस हकीलाच्या डोंगरात उंचवट्यावरील झाडीतल्या गढ्यांमध्ये आमच्याकडे दावीद लपून राहिला आहे ना?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनाच्या दक्षिणेकडे हकीला डोंगरातील झाडीत गडामध्ये दावीद आम्हाजवळ लपून राहिला आहे की नाही?

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 23:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy