१ शमुवेल 23:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आणि शौलाचा पुत्र योनाथान होरेश येथे दावीदाकडे गेला आणि त्याने दावीदाला मदत केली व परमेश्वराठायी सबळ केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा शौलाचा पुत्र योनाथान हा निघून दाविदाकडे त्या उंचवट्यावरील झाडीत गेला व देवाच्या ठायी त्याचा भरवसा दृढ करून त्याच्या हाताला त्याने बळकटी दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शौलाचा मुलगा योनाथान उठून झाडीत दावीदाकडे गेला आणि त्याने त्याचा हात परमेश्वराच्याठायी सबळ केला. Viz kapitola |