Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 23:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 कईलाहचे लोक मला त्याच्या स्वाधीन करतील काय? तुमच्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल इकडे येईल काय? याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला हे सांगा.” आणि याहवेहने उत्तर दिले, “तो येईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 कईला येथील लोक मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या दासाच्या कानावर आले आहे त्याप्रमाणे शौलाचे येणे होईल काय? हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तुझी मी विनवणी करीत आहे. तुझ्या दासाला काय ते सांग.” परमेश्वर म्हणाला, “तो येईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तर कईलकर मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल खाली येईल काय? हे परमेश्वरा इस्राएलाच्या देवा मी तुला विंनती करतो, हे तू आपल्या सेवकाला सांग.” परमेश्वर बोलला, “तो खाली येईल.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 23:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy