Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 23:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जेव्हा दावीदाला कळविण्यात आले, “पाहा, पलिष्टी लोक कईलाहच्या विरुद्ध लढाई करीत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दाविदाला बातमी लागली की पलिष्टी लोक कईला नगराशी लढत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तेव्हा कोणी दावीदाला सांगितले की, पाहा पलिष्टी कईल्याशी लढतात व खळी लुटत आहेत.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 23:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy