१ शमुवेल 22:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याचा एक पुत्र अबीयाथार निसटून दावीदाकडे पळून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तरीपण अहीटूबपुत्र अहीमलेख ह्याच्या पुत्रांपैकी अब्याथार नावाचा एक पुत्र निभावून दाविदाकडे पळून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याचा अब्याथार नांवाचा एक मुलगा सुटून दावीदाकडे पळून गेला. Viz kapitola |