१ शमुवेल 22:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 अहीमेलेखाने राजाला उत्तर दिले, “तुमच्या सर्व सेवकांपैकी राजाचा जावई दावीद याच्याइतका विश्वासू असा दुसरा कोण आहे जो तुमच्या अंगरक्षकांचा प्रमुख आणि तुमच्या घराण्यात सर्वाधिक आदरणीय आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 अहिमलेखाने राजाला उत्तर केले, “आपल्या सर्व सेवकांमध्ये दाविदासारखा विश्वासू कोण आहे? तो तर राजाचा जावई असून आपल्या मंत्रीमंडळातला आहे, दरबारात त्याची मोठी प्रतिष्ठा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा अहीमलेखाने राजाला उत्तर देऊन म्हटले, “तुझ्या सर्व चाकरांमध्ये दावीदासारखा कोण विश्वासू आहे? तो राजाचा जावई आहे व एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो व तुझ्या घरात प्रतिष्ठीत आहे. Viz kapitola |