१ शमुवेल 21:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 दावीदाने याजकाला उत्तर दिले, “नक्कीच, नेहमीप्रमाणे मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्त्रियांना आमच्यापासून दूर ठेवतो. कामगिरी पवित्र नसताना सुद्धा माणसांची शरीरे पवित्र असतात. तर आज किती अधिक पवित्र असतील!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दाविदाने याजकाला म्हटले, “आम्ही वास्तविक आज तीन दिवस स्त्रियांपासून दूरच आहो; आमचा प्रवास पवित्र कार्यासाठी नाही, तरी मी निघालो तेव्हा तरुण पुरुषांची पात्रे पवित्र होती ती आज कितीतरी जास्त असली पाहिजेत?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दावीदाने याजकाला उत्तर देऊन म्हटले, “खचित हे तीन दिवस झाले मी निघालो तेव्हापासून स्त्रिया आम्हापासून दूर आहेत, त्या तरुणांची पात्रे पवित्रच आहेत; हा प्रवास जरी सर्वसामान्य होता तरी, आज त्यांची शरीरे किती अधिक प्रमाणात पवित्र असतील.” Viz kapitola |