Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 21:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 परंतु याजकाने दावीदाला उत्तर दिले, “माझ्याजवळ कोणती साधारण भाकर नाही, तरीही काही पवित्र भाकर येथे आहे, जी माणसे तुझ्याबरोबर आहेत ती मात्र स्त्रियांपासून दूर राहिली पाहिजेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 याजक दाविदाला म्हणाला, “माझ्याजवळ साधारण भाकर नाही, तर पवित्र भाकर आहे; तुझ्याबरोबरचे तरुण पुरुष मात्र स्त्रियांपासून दूर राहिलेले असले पाहिजेत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा याजकाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, “माझ्याजवळ काही सामान्य भाकर नाही तर पवित्र भाकर आहे; जर तरुणांनी आपणांस स्त्रीयांपासून दूर राखले असेल तर ती घ्यावी.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 21:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy