१ शमुवेल 21:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आखीश राजा त्याच्या सेवकांना म्हणाला, “पाहा तो मनुष्य वेडा आहे! त्याला माझ्याकडे का आणले? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आखीश आपल्या सेवकांना म्हणाला, “पाहा, हा माणूस वेडा आहे हे तुम्हांला दिसते ना? तुम्ही त्याला माझ्याकडे का आणले? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा आखीश आपल्या दासांना म्हणाला, “पाहा हा वेडा आहे हे तुम्हास दिसते तर कशासाठी तुम्ही त्यास माझ्याकडे आणले आहे? Viz kapitola |