१ शमुवेल 21:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु आखीशाचे सेवक त्याला म्हणाले, “हा दावीद, या देशाचा राजा नाही काय? ज्याच्याविषयी त्यांनी असे म्हणून गाईले व नाचले तो हाच नाही काय: “शौलाने हजारांना वधले, आणि दावीदाने दहा हजार वधले?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आखीशास त्याचे सेवक म्हणाले, “त्या देशाचा राजा दावीद तो हाच ना? ‘शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले,’ असे ज्याच्याविषयी बोलून नाचत, गात होते तोच ना हा?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा आखीशाचे दास त्यास म्हणाले, “हा दावीद देशाचा राजा आहे की नाही: शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत; असे ते त्याच्याविषयी एकमेकांना गाऊन म्हणत नाचत होते की नाही?” Viz kapitola |