Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 20:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “कधीच नाही!” योनाथान म्हणाला. “जर मला थोडीतरी कल्पना असती की, माझ्या पित्याने तुला इजा करावयाचे योजले आहे, तर मी तुला सांगणार नाही काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 योनाथान म्हणाला, “असे कधी होणार नाही; माझ्या बापाने तुझा घात योजला तर त्याची चाहूल मला लागताच मी तुला सांगणार नाही काय?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा योनाथान म्हणाला, “तुला असे न होवो माझ्या वडिलाने तुझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे मला खचित समजले तर मी ते तुला सांगणार नाही काय?”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 20:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy