१ शमुवेल 20:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जर ते म्हणाले, ‘ठीक आहे,’ तर तुझा सेवक सुरक्षित आहे. परंतु जर त्यांचा संयम सुटला तर खात्री करून घे की, मला इजा करण्याचा त्यांचा हेतू आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ‘ठीक आहे,’ असे जर तो म्हणाला तर तुझा दास सलामत आहे असे समज, पण त्याला राग आला तर काहीतरी घात करण्याचा त्याचा हेतू आहे असे समज. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जर तो, ठीक आहे असे म्हणेल तर तुझ्या दासास शांती प्राप्त होईल. परंतु जर त्यास राग आला, तर त्याने माझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे जाण. Viz kapitola |