Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 20:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जर माझी अनुपस्थिती तुझ्या पित्याला जाणवली, तर त्यांना सांग, ‘दावीदाला त्याच्या गावाकडे, बेथलेहेमकडे तातडीने जायचे होते, कारण त्याच्या संपूर्ण कुळासाठी वार्षिक यज्ञ आहे.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तुझ्या बापाने माझे नाव काढलेच तर त्याला सांग की ’दाविदाला आपला गाव बेथलेहेम येथे तातडीने जायचे होते म्हणून त्याने मोठ्या आग्रहाने माझ्याजवळ रजा मागितली; तेथे त्याच्या सगळ्या कुळाचा वार्षिक यज्ञ आहे.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जर तुझ्या वडिलाने माझी आठवण काढलीच तर सांग की, दावीदाने आपले गाव बेथलहेम येथे जायला माझ्याकडे आग्रह करून रजा मागितली कारण तेथे त्याच्या सर्व कुटुंबाचा वार्षिक यज्ञ आहे.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 20:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy