१ शमुवेल 20:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तेव्हा योनाथान ओरडला, “घाई कर. लवकर जा! थांबू नकोस!” त्या मुलाने बाण उचलला आणि त्याच्या धन्याकडे परतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 योनाथान त्या पोराला म्हणाला, “त्वरा कर, धाव, विलंब लावू नकोस.” तेव्हा तो योनाथानाचा पोरगा बाण गोळा करून आपल्या धन्याकडे आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 योनाथानाने पोराच्या मागून हाक मारली की, “त्वरा कर, धाव, विलंब लावू नको.” तेव्हा योनाथानाचा पोर बाण गोळा करून धन्याकडे आला. Viz kapitola |