१ शमुवेल 20:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 जेव्हा तो मुलगा योनाथानचा बाण ज्या ठिकाणी पडला होता तिथे आला, तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे नाही काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 योनाथानाने सोडलेल्या बाणाच्या टप्प्याजवळ तो पोरगा जाऊन पोहचला तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे आहे ना!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 जो बाण योनाथानाने मारला होता त्याच्या ठिकाणावर पोर पोहचला तेव्हा योनाथान पोराच्या मागून हाक मारून बोलला, “बाण तुझ्या पलीकडे आहे की नाही?” Viz kapitola |