१ शमुवेल 20:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 आणि तो त्या मुलाला म्हणाला, “मी बाण मारतो, तू पळत जाऊन ते बाण शोध.” तो मुलगा पळू लागला, तेव्हा योनाथानने त्याच्या पलीकडे बाण मारला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तो आपल्या पोराला म्हणाला, “मी बाण सोडतो ते शोधून आण. तो पोरगा धावू लागला तेव्हा त्याने त्याच्या पलीकडे जाईल असा एक बाण सोडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 तो आपल्या पोराला म्हणाला, धाव आता मी बाण मारतो त्याचा शोध कर. पोर धावत असता त्याने त्याच्या पलीकडे बाण मारला. Viz kapitola |