१ शमुवेल 20:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 सकाळी योनाथान एका लहान मुलाला घेऊन दावीदाची भेट घेण्यासाठी शेतात गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 सकाळीच योनाथान आपल्याबरोबर एक लहान पोरगा घेऊन मैदानात दाविदाने नेमलेल्या ठिकाणी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मग असे झाले की, योनाथान सकाळी दावीदाशी नेमेलेल्या वेळी आपल्याबरोबर एक लहान पोर घेऊन रानांत गेला. Viz kapitola |