१ शमुवेल 20:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 योनाथान रागाने संतप्त होऊन मेजावरून उठला; चंद्रदर्शन सणाच्या दुसर्या दिवशी त्याने भोजन केले नाही; कारण दावीदाप्रित्यर्थ आपल्या पित्याची लज्जास्पद वागणूक पाहून त्याला फार वाईट वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तेव्हा योनाथान क्रोधाने संतप्त होऊन मेजावरून उठला आणि त्या द्वितीयेस त्याने अन्न खाल्ले नाही; आपल्या बापाने दाविदाची अप्रतिष्ठा केली म्हणून त्याच्याबद्दल त्याला फार खेद झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मग योनाथान फार रागे भरून पक्तींतून उठला. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने काही अन्न खाल्ले नाही कारण दावीदाविषयी त्यास वाईट वाटले कारण त्याच्या वडिलाने त्याचा अपमान केला. Viz kapitola |