१ शमुवेल 20:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परंतु शौलाने योनाथानला मारण्यासाठी त्याच्यावर भाला फेकला. तेव्हा योनाथानला समजले की दावीदाला मारावे असा संकल्प त्याच्या पित्याने केला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेव्हा शौलाने योनाथानाला मारण्यासाठी भाला उगारला; त्यावरून तो समजला की दाविदाला जिवे मारण्याचा आपल्या बापाचा निश्चय झाला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तेव्हा शौलाने त्यास मारायला भाला फेकला यावरुन योनाथानाला कळले की, आपल्या वडिलाने दावीदाला जिवे मारण्याचा निश्चय केला आहे. Viz kapitola |