Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 20:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 योनाथानने आपला पिता शौल याला विचारले, “त्याला मारून टाकावे असे त्याने काय केले आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 योनाथान आपला बाप शौल ह्याला म्हणाला, “त्याला मारून का टाकायचे? त्याने काय केले आहे?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 मग योनाथानाने आपला बाप शौल याला उत्तर देऊन म्हटले, “त्याने कशासाठी मरावे? त्याने काय केले आहे?”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 20:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy