१ शमुवेल 20:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परंतु दुसर्या दिवशी, त्या महिन्याच्या दुसर्या दिवशी दावीदाचे स्थान पुन्हा रिकामे होते. तेव्हा शौलाने त्यांचा पुत्र योनाथान याला विचारले, “इशायाचा पुत्र काल आणि आजही भोजनास का आला नाही?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 चंद्रदर्शनाच्या दुसर्या दिवशीही दाविदाची जागा रिकामीच होती; तेव्हा शौल आपला पुत्र योनाथान ह्याला म्हणाला, “इशायपुत्र काल व आज भोजनास का आला नाही?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी असे झाले की, दावीदाची जागा रिकामी होती आणि शौलाने आपला मुलगा योनाथानाला म्हटले, “इशायाचा मुलगा काल व आजही जेवायला का आला नाही.” Viz kapitola |