Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 20:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 राजा नेहमीप्रमाणे आसनावर योनाथानच्या समोरच्या भिंतीजवळ बसले होते आणि अबनेर शौलाच्या बाजूला बसला, परंतु दावीदाचे आसन रिकामेच होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 राजा नेहमीप्रमाणे भिंतीजवळील आपल्या आसनावर बसला; मग योनाथान आपल्या जागेवरून उठला आणि अबनेर शौलाच्या बाजूला बसला; पण दाविदाची जागा रिकामी होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 राजा आपल्या आसनावर जसा इतर वेळी तसा भिंतीजवळ आसनावर बसला व योनाथान उठून उभा राहिला व अबनेर शौलाच्या बाजूला बसला परंतु दावीदाची जागा रिकामी होती.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 20:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy