१ शमुवेल 20:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तेव्हा दावीद शेतात जाऊन लपला आणि चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनास बसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग दावीद जाऊन मैदानात लपला; चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनाला बसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग दावीद रानात लपून राहिला आणि चंद्रदर्शन आली तेव्हा राजा जेवायला बसला. Viz kapitola |