१ शमुवेल 20:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आणि ज्या विषयाबद्दल तू आणि मी चर्चा केली आहे, ते लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्यामध्ये याहवेह सर्वकाळ साक्षी आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ज्याविषयी तुझे माझे भाषण झाले आहे त्यासंबंधाने तुझ्यामाझ्यामध्ये परमेश्वर निरंतर साक्षी असो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि जी गोष्ट तू व मी बोलतो आहे तिच्याविषयी तर पाहा परमेश्वर तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये निरंतर साक्षी आहे.” Viz kapitola |