१ शमुवेल 20:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 पण जर मी त्या मुलाला म्हटले, “पाहा, बाण तुझ्या पलीकडे आहेत, तेव्हा तू निघून जा, कारण याहवेह तुला दूर पाठवित आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण जर मी त्या पोराला म्हणालो की, ‘बाण तुझ्या पलीकडे आहेत,’ तर तू निघून जा. कारण परमेश्वराने तुला रवाना केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परंतु जर मी पोराला म्हणेन, पाहा बाण तुझ्या पलीकडे आहेत; तर तू निघून जा कारण परमेश्वराने तुला पाठवून दिले आहे. Viz kapitola |