१ शमुवेल 20:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मी निशाणा साधित आहे असे दाखवित त्या दगडाच्या दिशेने तीन बाण मारेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग मी जणू काय निशाणा मारत आहे असे दाखवून त्या दिशेकडे तीन बाण सोडीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मी निशाणावर नेम धरत आहे असे दाखवून तीन बाण त्याच्या बाजूला मारीन. Viz kapitola |