१ शमुवेल 20:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे. तुझी अनुपस्थिती जाणवेल, कारण तुझे आसन रिकामे असणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 योनाथान त्याला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे तर तुझी जागा रिकामी पाहून तू नाहीस असे समजून येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योनाथान त्यास म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे आणि तू नाहीस म्हणून कळेल कारण तुझे आसन रिकामे राहील. Viz kapitola |