१ शमुवेल 20:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आणि योनाथानने दावीदाकडून त्याच्या आपल्या प्रीतिकरिता त्याच्या शपथेची पुष्टी केली, कारण आपल्या जिवासारखीच त्याने त्याच्यावर प्रीती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 योनाथानाची दाविदावर प्रीती होती म्हणून त्याने त्याला पुन्हा आणभाक करायला लावले; कारण तो त्याला प्राणासमान प्रिय होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग योनाथानाने दावीदाकडून त्याच्यावरच्या आपल्या प्रीती करता आणखी शपथ वाहवली कारण जशी आपल्या स्वत:च्या जिवावर तशी त्याने त्याच्यावर प्रीती केली. Viz kapitola |