१ शमुवेल 20:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा योनाथानने दावीदाच्या घराण्याबरोबर एक करार केला, तो म्हणाला, “आता याहवेह दावीदाच्या शत्रूंची झडती घेवो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्यामुळे योनाथानाने दाविदाच्या घराण्याशी आणभाक केली; तो म्हणाला, “असे न केल्यास परमेश्वर दाविदाच्या शत्रूंच्या हातून माझे पारिपत्य करो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 म्हणून योनाथानाने दावीदाच्या घराण्याशी करार करून म्हटले, “परमेश्वर दावीदाच्या शत्रूंच्या हातून याची झडती घेवो.” Viz kapitola |