१ शमुवेल 20:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि जशी याहवेहची अटळ दया तशी मी जिवंत असेपर्यंत माझ्यावर असू दे, म्हणजे मी मरणार नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे तोवर परमेश्वराची प्रेमदया तू माझ्यावर करावीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी जिवंत आहे तोपर्यंत माझा घात होऊ नये म्हणून तू परमेश्वराची प्रेमदया माझ्यावर करावी असे केवळ नाही, Viz kapitola |