१ शमुवेल 20:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दावीदाने योनाथानाला विचारले, “जर तुझ्या पित्याने तुला कठोर उत्तर दिले तर मला कोण सांगणार?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दावीद योनाथानास म्हणाला, “तुझ्या बापाने तुला कडक जबाब दिला तर ते मला कोण सांगणार?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा दावीद योनाथानाला म्हणाला, “जर कदाचित तुझ्या वडिलाने तुला कठोर उत्तर दिले तर ते मला कोण सांगेल?” Viz kapitola |