१ शमुवेल 2:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 “ ‘आणि तुझे दोन पुत्र, होफनी आणि फिनहास यांच्यावर जे येईल, ते तुला एक चिन्ह असे असतील—ते दोघेही एकाच दिवशी मरण पावतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास ह्यांच्यावर अरिष्ट येईल, हाच तुला इशारा होईल, ते दोघेही एकाच दिवशी मृत्यू पावतील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास यांच्यावर जे येईल तेच तुला चिन्ह होईल; ते दोघेही एकाच दिवशी मरतील. Viz kapitola |