१ शमुवेल 2:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तुमच्यापैकी ज्यांना मी माझ्या वेदीवरील सेवा करण्यापासून दूर करणार नाही, त्यांच्यापैकी तुझी मात्र नजर मी क्षीण करेन व तुझ्या शक्तीचा नाश करेन आणि तुझे सर्व वंशज भर तारुण्यात मरतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तुझे डोळे क्षीण होतील व तुझे मन शोकाकुल होईल; तरीपण तुझ्या कुळातील सर्वच पुरुषांचा उच्छेद करून त्यांना मी आपल्या वेदीपासून दूर करणार नाही; तुझ्या घरी उत्पन्न होतील तेवढे पुरुष भरज्वानीत मरतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 आणि तुझा जो पुरुष मी आपल्या वेदीपासून काढून टाकणार नाही, त्यास जिवंत राखले जाईल यासाठी की, तो तुझे डोळे क्षीण करणारा व तुझ्या मनाला खेद देणारा होईल. आणि तुझ्या घराण्याची सर्व संतती ऐन तरुणपणात मरेल. Viz kapitola |