१ शमुवेल 2:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 आणि माझ्या वस्तीत तू मोठे दुःख पाहशील. जरी इस्राएली लोकांचे भले केले जाईल तरी तुझ्या घराण्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 देवाने इस्राएल लोकांचा कितीही उत्कर्ष केला तरी माझ्या घराची दुर्दशा तू आपल्या डोळ्यांनी पाहशील; तुझ्या घराण्यात कोणीही म्हातारपण पाहणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 जरी इस्राएलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्या जागी दुःख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्वकाळ कधी कोणी म्हातारा होणार नाही. Viz kapitola |