१ शमुवेल 2:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 प्रत्येक वर्षी जेव्हा त्याची आई तिच्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करण्यासाठी जात असे तेव्हा त्याच्यासाठी एक लहान झगा बनवून ती त्याला देत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्याची आई त्याच्यासाठी एक लहानसा झगा तयार करी आणि दर वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करायला येई त्या वेळी त्याला तो देत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्याची आई त्याच्यासाठी लहान अंगरखा करीत असे आणि प्रत्येक वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करावयास येई त्यावेळी त्यास तो देत असे. Viz kapitola |