१ शमुवेल 2:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु शमुवेल बालक तागाचे एफोद घालून याहवेहसमोर सेवा करीत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 शमुवेल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु शमुवेल बाळ तर तागाचे वस्त्र एफोद घालून देवाची सेवा करीत होता. Viz kapitola |