१ शमुवेल 2:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 या तरुणांचे हे पाप याहवेहच्या दृष्टीने फार मोठे होते, कारण लोकांना याहवेहच्या अर्पणाचा तिरस्कार येऊ लागला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते; कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हे त्या तरुणाचे पाप परमेश्वराच्यासमोर फार मोठे होते कारण त्यामुळे देवासाठी अर्पण आणण्याचा लोकांस तिरस्कार वाटू लागला. Viz kapitola |